१. झाशीच्याराणी लक्ष्मीबाईनेवाळकर यांनीहिंदीत नव्हेतर मराठीतच "मी माझी झाशी देणार नाही" असेम्हटले आहे.
२. रशिया, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये४४ मराठी रेडीओ केंद्रे आहेत.
२. रशिया, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये४४ मराठी रेडीओ केंद्रे आहेत.
३. हरयाणामध्ये १०.५लाख मराठी राहतात. कराचीत(पाकिस्तान) नारायण जगन्नाथ विद्यालय मराठी शाळाअसून इथले विद्यार्थी गुणवत्तायादीत उत्तीर्ण होतात.
४. मराठीप्रमाणॆ अन्य कुठल्याही भाषेतील साहित्यिकांचे दरवर्षी संमेलन होत नाही.
५. मराठी भाषेत ४८ पेक्षाजास्त साहित्यप्रकारआहेत आणि १३० पेक्षा जास्त कलाप्रकारअसूनहा एक जागतिक विक्रम आहे. संगणकावर कंट्रोल पॅनेलमध्ये लोकेशन इंडीयाकेलेतर सर्वकामे मराठीकिंवा इतरभारतीय भाषांमध्ये सहज करता येतात.
६. महाराष्ट्रातील काही इंग्रजी माध्यमातीलशाळांनी गणित आणि विज्ञान हे विषय मराठीतच समजूनदेण्यास सुरूवात केल्यानंतर विद्यार्थ्यांना तेविषय लवकर व चांगल्या पद्धतीने समजू लागले आहेत.
७. देशाच्या आर्थिक उत्पन्नातील सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे.
८. सांगली व कोल्हापूरमधील मराठी माणसांचे चांदी शुद्धकरण्याचे कारखाने भारतातील महत्वांच्याशहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत.त्यांचा या व्यवसायात फ़ार मोठा वाटा आहे.
९. पूर्वी अफ़गाणिस्तान ते कन्याकुमारी व बडॊदाते बंगाल असे मराठी राज्य पसरले होते.तेव्हासबंध भारतात मराठी भाषा प्रथम क्रमांकावर व तृतीय क्रमांकावर होती.आज मराठीचे स्थानदहावे आहे. मराठी माणसांनी जास्तीत जास्त व्यवहार मराठीत केलेतर ही गुणी भाषा वरच्यास्थानावर पोहोचेल.
No comments:
Post a Comment